Tu Chal Ra Mana

Vaibhav Joshi

तुटलं कुंपन सुटलं आंगन
भिनली माती कसली भीती
सुटली नाती ध्येया साठी
भिनली माती रं मर्दा
खुलली छाती रंआता
तू चल रंमना तू चल
दे दहाही दिशांना जाग चल
तू चल रंमना तू चल
रगतात विरवू ही आग चल

ठिणगी नाही वानवा तू
दुनिया डावी उजवा तू
ताऱ्यासाठी धाव त्याला हसत्यात तारं
काळोखाशी स्पर्धा ज्याची
तोच स्वतः तारा रं
तारा तुटला रं मर्दा
कौल मिळाला रंआता
तू चल रंमना तू चल
दे दहाही दिशांना जाग चल
तू चल रं मना तू चल
रगतात विरवू ही आग चल

Músicas más populares de मोहन कन्नन

Otros artistas de Film score