Bring It On

Ajay Gogavale, Atul Gogavale

अगं मनात माझ्या आली , साधी नितळ भावना,
किती अलोन राहू आता चल कपल होऊंना..
अगं मनात माझ्या आली , साधी नितळ भावना,
किती अलोन राहू आता चल कपल होऊंना..
बघ तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय मैं हू डॉन,
बघ तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय मैं हू डॉन,
बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन..
बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
अगं ब्रिन्ग इट ऑन..
अगं आली तू गावात बाराच्या भावात गेलया सारंच भान ,
अन कॉलेजात भेट झाली तुझी मला भेटून वाटलं छान..
वळख पाळख वाढली म्हणून लागली तुझीच गोडी,
अगं प्रपोस माझं तू अपोझ करून कशी ग जमलं जोडी?
होतो म्या किडकिड्या हाडं बी काडीची,
घुटका खाऊन वाट लागली बॉडी ची ,
येड्या गबाळ्याला राणी तूच प्रीत दावली,
तुझ्यावाणी राणी मला एक नाही भावली
फालतू पणा बी गेला नवी रीत घावली,
तुझ्या माग माग राणी म्या बी जिम लावली,
अन करतोय झुंबा मी मारतोय बोंबा न हालत झाली घाण..
करतोय झुंबा मी मारतोय बोंबा न हालत झाली घाण..
बेबी ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ब्रिन्ग इट.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन..
बेबी ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन.. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ऑन..

ए टी के टी मधी झालोया पास, न डॅडी बी म्हणाला बास,
तरी तुझ्यामुळे आलोया कॉलेजला, मला येगळाच क्लास ,
शेजारी गावाच्या आईच्या भावाच्या लेकीचा झालाय त्रास ,
आणि येत जाता मला खाता पिता कसा होतोय तुझाच भास..
करून खर्च लगीन लावूया थाटात,
आन तू तर साला हात देईना हातात,
एकजीव झाल्यावानी राहू दोघं जोडीनं,
राहू दोघं जोडीनं म्या दारू बिरू सोडींनं..
पेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन
बँक लोन काढून म्या इ एम आय फेडीनं..
घेऊन मिठीत साखर वाटीत,
वाढलं माझी शान..
घेऊन मिठीत साखर वाटीत,
वाढलं माझी शान.. शान, शान, शान, शान, शान, शान, शान, शान ( ब्रिन्ग इट ओन अ बेबी......... )
बेबी ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
अग बेबी ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन ..
बेबी ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
अगं ब्रिन्ग इट ओन ..
बेबी ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन .. आलिंगनाला..
ब्रिन्ग इट ओन ..

Músicas más populares de अजय गोगवले

Otros artistas de Film score