झिंगाट

Ajay-Atul

इनफ इस माय बेबी आयम क्रेझी
अँड इ वॉन्ट यौ से डोन्ट लिव्ह मी एव्हर
इनफ इस माय बेबी आयम क्रेझी
अँड इ वॉन्ट यौ से डोन्ट लिव्ह मी एव्हर

हे उरत होतंय धडधड अन गालावर लाली
अन अंगात भरलाय वारं हि प्रीतीची बाधा झाली
आर उर्रात होती धडधड लाली गालावर लाली
अन अंगात भरलाय वारं हि प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया मग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग

आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल टॅटू न गोंदल
आता उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल टॅटू न गोंदल
हात भरून आलोया
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी पर्फुम मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग

समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया
आता तर्राट झालुया तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात टेक्नो वरात दारात आलूया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग

Músicas más populares de अजय गोगवले

Otros artistas de Film score