Dhuvun Taak
हे आली होळीच्या दिसाला दुपाराला
हे कुठं निघाली तु आज बाजाराला
हे आली होळीच्या दिसाला दुपाराला
हे कुठं निघाली तु आज बाजाराला
ज़रा पिरमानं वाग
माझा लयभारी swag
तुझ्या lover चा tag मला देवून टाक
ज़रा पिरमानं वाग
माझा लयभारी swag
तुझ्या lover चा tag मला देवून टाक
आता कश्शाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक
धुवून टाक
हे Angry का तु पोरी
पोरी
चल मी म्हनतो sorry
Sorry
रंग खेळुन टाकुन द्ये तु
Insta वरती story
ये केला पैका spend
Spend
रंग eco friend
Friend
गोपगोपिकांनी केला
ह्योच Hashtag trend
आता रुसायचं न्हाय
कुनी पुसायचा न्हाय
रंग उरलेला हाय
त्यो मला लाऊन टाक
आता रुसायचं न्हाय
कुनी पुसायचा न्हाय
रंग उरलेला हाय
त्यो मला लाऊन टाक
आता कश्शाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक
धुवून टाक हे हे हे हे हे हे
हे हे हे
थांब ना वाईज
झालुया लय tease
Tease
नाचनाचुन करतुय
माहझ्या Burn क्यालरीज
ग समद्ये ईथले राजे
राजे
दोस्त झाले माझे
माझे
आले झींगुन नाचायाला
बंद झाला DJ
किती करतोय मी shout
तुझा सोडुन दे doubt
लाडी गोडीनं pout
मला देवून टाक
किती करतोय मी shout
तुझा सोडुन दे doubt
लाडी गोडीनं pout
मला देवून टाक
आता कश्शाचा राग (आता कश्शाचा राग)
हा तर रंगाचा डाग (हा तर रंगाचा डाग)
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक (तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक)