Gondhal

Shahir Sabale, Guru Thakur

मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून हा
ओढ लावती अशी जीवला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून

ओओओओ ओओओओ ओओओओ ओओओओ

गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
हा गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा देवा मी जातो दुरून

उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध
उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध उध

उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे
उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे ओओ
उधे ग आंबे उधे उधे ग आंबे उधे ओओ
होऊ दे सर्व दिशी मंगळ
जळवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे उधे उधे उधे उधे
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी आहा
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे
घरोघरी हिंडतो न्‌ गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न्‌ गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी आहा
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे

सान थोर नेणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो
घावली घावली घावली मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी आहा
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे
उधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधे
बोला अंबाबाईचा उधो
रेणुकादेवीचा उधो
एकवीरा आईचा उधो
या आदिमायेचा उधो
जगदंबेचा उधो
महालक्ष्मीचा उधो
सप्‍तशृंगीचा उधो
काळुबाईचा उधो
तुळजाभवानी आईचा उधो
बोला अंबाबाईचा उधो
रेणुका देवीचा उधो
बोला जगदंबेचा उधो

Músicas más populares de अजय गोगवले

Otros artistas de Film score