Kaal Bhairava

Harendra Jadhav

काळ भैरवा लिंबू दे रे मला
न डोळ भैरवा लिंबू दे रे मला

काळ भैरवा लिंबू दे रे मला
न डोळ भैरवा लिंबू दे रे मला

तुझी पाहुनी समाधी
न धावून आले देवा आधी

तुझी पाहुनी समाधी
धावून आलो देवा आधी

तुझी पाहुनी समाधी
धावून आले देवा आधी

तुझी पाहुनी समाधी
धावून आलो देवा आधी

तीळ तेलाचा अभिषेक करतंय तुला
न काळ भैरवा लिंबू दे रे मला

काळ भैरवा लिंबू दे रे मला
न डोळ भैरवा लिंबू दे रे मला

Músicas más populares de Vaishali Samant

Otros artistas de Film score