Ek Hirav Hirav [Sad]
Milind Ingle
एक हिरवं एक हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
आता आस्वात सारं सारं भिजल भिजलं
एक हिरवं हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
आता आस्वात सारं सारं भिजलं भिजलं
आता खड़काळ वाट आता काटयांचा प्रवास काटयांचा प्रवास
एक हिरवं एक हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
आता आस्वात सारं सारं भिजल भिजलं
एक हिरवं हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
आता आस्वात सारं सारं भिजलं भिजलं
आता खड़काळ वाट आता काटयांचा प्रवास काटयांचा प्रवास