Ya Kshani

या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली
ऐकतो आहे तुझ्या मी
ऐकतो आहे तुझ्या मी
स्पंदनाच्या हालचाली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली

आज तू असशील जागी
कवळूनी त्या आठवांना
आज तू असशील जागी
कवळूनी त्या आठवांना
रात्रभर ऐकेन माझ्या
रात्रभर ऐकेन माझ्या
जीवनाची मी खुशाली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली

ऐकली होती घराने
त्या क्षणी चाहूल त्याची
ऐकली होती घराने
त्या क्षणी चाहूल त्याची
पाऊले माझ्या कडे ती
पाऊले माझ्या कडे ती
यायला जेव्हा निघाली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली
ऐकतो आहे तुझ्या मी
ऐकतो आहे तुझ्या मी
स्पंदनाच्या हालचाली
या क्षणी आहे तुझ्या का
मीच केवळ भोवताली
मीच केवळ भोवताली
मीच केवळ भोवताली

Músicas más populares de स्वप्निल बांदोडकर

Otros artistas de Traditional music