Kadhi Kase Kuthe

Nitin Akhave

कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण

जरी एकटा मी भासे तुला
तुला आठवीत नसे एकटा
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
गीत हे तुझे तुजलाच अर्पण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण

तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
तुझा छन्द जेव्हा मला लागला
तुझ्याविण काही सुचेना मला
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
शिशिरात बारसावा रिमझिमता श्रावण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
एक मी सांगतो तू ऐकून घे
शब्द मी तुजला दिला हा घे
या पुढचे सारे होतील क्षण सण
या पुढचे सारे होतील क्षण सण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
अजुनी वेचतो मी ते क्षण कण
कधी कसे कुठे भेटलो आपण
कधी कसे कुठे भेटलो आपण

Curiosidades sobre la música Kadhi Kase Kuthe del स्वप्निल बांदोडकर

¿Quién compuso la canción “Kadhi Kase Kuthe” de स्वप्निल बांदोडकर?
La canción “Kadhi Kase Kuthe” de स्वप्निल बांदोडकर fue compuesta por Nitin Akhave.

Músicas más populares de स्वप्निल बांदोडकर

Otros artistas de Traditional music