Shwaas Ha Tuza

ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
श्वास हा तुझा आहे ओठी आज ह्या
स्पर्श हा तुझा आणि ही तुझी नशा
आय जस्ट वॉन्ट टू फील यू नाउ
आय जस्ट वॉन्ट टू टच यू नाउ
बेबी कम क्लोज टू मी
आय जस्ट वॉन्ट टू लव यू नाउ
जरा जरा जरा जवळ ये जरा जरा
जरा जरा जरा

श्वास हा तुझा आहे ओठी आज ह्या
स्पर्श हा तुझा आणि ही तुझी नशा
आय जस्ट वॉन्ट टू फील यू नाउ
आय जस्ट वॉन्ट टू टच यू नाउ
बेबी कम क्लोज टू मी
आय जस्ट वॉन्ट टू लव यू नाउ
जरा जरा जरा जवळ ये जरा
जरा जरा जरा

शेअर दी लव शेअर माय ड्रीम्स टूनाइट
शेअर माय स्काय शेअर माय जॉय टूनाइट
फील दी हीट ऑफ दी रेन टूनाइट
फील दी बीट ऑफ माय हार्ट टूनाइट
आहे हि नशीली हवा हा आवेग हे नवा
दार झंकारून उठते तापलेल्या जाणीवा
आहे हि नशीली हवा हा आवेग हे नवा
दार झंकारून उठते तापलेल्या जाणीवा
श्वास हा तुझा स्पर्श हा तुझा
आय जस्ट वॉन्ट टू फील यू नाउ
आय जस्ट वॉन्ट टू टच यू नाउ
बेबी कम क्लोज टू मी
आय जस्ट वॉन्ट टू लव यू नाउ
जरा जरा जरा जवळ ये जरा जरा
जरा जरा जरा
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना

हे मला आय कॅन सी डिझायर
स्टे विथ मी कॅन यू फील दी फायर
टच माय हार्ट गो डील विथ इट
फील दी जॉय दॅट लाइज देअर इन
हा स्पर्श आहे नवा आणि त्यात हा गारवा
तापलेल्या आवेगाला शांत होऊ दे जरा
हा स्पर्श आहे नवा आणि त्यात हा गारवा
तापलेल्या आवेगाला शांत होऊ दे जरा
श्वास हा तुझा आहे ओठी आज ह्या
स्पर्श हा तुझा आणि ही तुझी नशा
आय जस्ट वॉन्ट टू फील यू नाउ
आय जस्ट वॉन्ट टू टच यू नाउ
बेबी कम क्लोज टू मी
आय जस्ट वॉन्ट टू लव यू नाउ
जरा जरा जरा जवळ ये जरा जरा
जरा जरा जरा

Músicas más populares de स्वप्निल बांदोडकर

Otros artistas de Traditional music