Pradakshina Dhanya Dhanya Ho
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
पदो पदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती
मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत
लोटांगण घालितां मोक्ष लोळे हो पायांत
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
प्रदक्षिणा करुनी देह्भाव वाहीला
प्रदक्षिणा करुनी देह्भाव वाहीला
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षीणा सदगुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची