Dhyan Karu Jata
रामाचे सगुण रूप हे भक्तीचे निमित्त ध्यानासाठी
पण घडलं भलतच ध्यानमय झाल्यावर द्वैद ओघळलं
आणि सर्वत्र दिसू लागले चापबाणधारी रघुकुल नंदन
त्या ध्यानाला मण असे काही लाचवलं
की ध्यानातही तेच ध्यान दिसू लागलं
भक्त रसिकहो राममय शब्दसुरांनी
संत रामदासांच्या करुणाकर कृपेनं
आपलीही अशीच अवस्था होईल
ध्यान करु जाता भान हरपले
आ आ आ आ आ
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
सगुणी झाहले गुणातीत
सगुणी झाहले गुणातीत
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं
करी चापबाण शोभतसे
करी चापबाण शोभतसे
शोभतसे
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली
रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी
रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली
सुखे सुखावली सुखे सुखावली न्याहाळिता
सुखे सुखावली न्याहाळिता
न्याहाळिता
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
रामदास ह्मणे
रामदास ह्मणे लाचावले मन
रामदास ह्मणे लाचावले मन
रामदास ह्मणे आ आ आ आ आ
रामदास ह्मणे रामदास ह्मणे
आ आ आ आ आ
रामदास ह्मणे
रामदास ह्मणे लाचावले मन
जेथे तेथे ध्यान दिसंतसे
जेथे तेथे ध्यान दिसंतसे
जेथे तेथे ध्यान दिसंतसे
ध्यान दिसंतसे दिसंतसे
ध्यान करु जाता भान हरपले
ध्यान करु जाता भान हरपले
सगुणी झाहले गुणातीत
सगुणी झाहले गुणातीत
ध्यान करु जाता भान हरपले
भान हरपले
भान हरपले
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम