नच्या गॉट अ गर्लफ्रेंड

नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड

हे असा कसा सूर्य पश्चिमेला
अर्ध्या रात्री उगवला राव
इवलासा मोगली टारझन झाला राव
अरे डिझायरेबल झालं नाव
शेवाळी दगड‌ हा रॉक स्टार झाला
आपटूनही पिक्चर हा सुपरहिट निघाला
बघतोस काय रागानं
डाव टाकलाय वाघानं
एका फटक्यात केला विषय एन्ड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड

उपास सुटले नवस फिटले
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
अरे तोरण बांधा रे गावाला सांगा रे
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड हे हे हे हे हे हे हे हे

ट्रम्प तात्यानी केलं
अभिनंदनचं टवीट सकाळी
मला धप्पा धप्पा आले फोन
पॅनल डिस्कशन भरलं
दुपारी सगळ्या चॅनलवरती
अरे एवढा भारी आहे कोण
संध्याकाळ पर्यंत देशात
होर्डिंग लागले माझे
गूगल ने तर कौतुकाने
डूडल केले ताजे

रणवीर पासून जस्टिन बीबर
पॅनिक झाले सारे
50 मिलियन फोल्लोवेर्स
रात्रीत फिरले नारे
रिजनल नॅशनल इशु मग
इंटरनॅशनल झाला
पुढचे जेम्स बाँड होता का
आत्ताच फोन आला
ऐकून माझ्याच भुवया कपाळात गेल्या
खऱ्याखुऱ्या फँटसि मी इमेजिन केल्या
बघतोस काय रागानं
डाव टाकला वाघानं
एका फटक्यात केला विषय एन्ड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड
नच्या गॉट अ गर्लफ्रेंड

मिठी खबर छे घणो गजर छे
नचिकेत ने मळी छे गर्लफ्रेंड
हंसी छे जग मा खुसी छे मन मा
नचिकेत ने मळी छे गर्लफ्रेंड ओ
हे हे माझी गर्लफ्रेंड
आय गॉट अ गर्लफ्रेंड
माझी गर्लफ्रेंड
आय गॉट अ गर्लफ्रेंड
आय गॉट अ गर्लफ्रेंड अ गर्लफ्रेंड अ गर्लफ्रेंड

Músicas más populares de जसराज जोशी

Otros artistas de Film score