Querida Querido

ksitija patavardhana, jasaraja josi

केरीदा केरीदा केरीदा केरीदा
मी तुझा नोविओ तू माझी नोविआ
सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया

हम्म असे कसे आमोर एक्सत्रान्यो
हवे हवे आमोर एक्सत्रान्यो
तुझ्यासवे माझेच सीएलो
एस्ताबास एन मी देस्तीनो

केरीदो केरीदो केरीदो केरीदो
मी तुझी नोविआ तू माझा नोविओ
आल्माखेमेला एरेस मी मुंदो
जोडी ही तुझी नि माझी रे इनसॅनो

केरीदा केरीदा केरीदा केरीदा
मी तुझा नोविओ तू माझी नोविआ
सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया

तू नसतीस मी असतो सोलतेरो
तू नसतास मी असते वागांदो
तू नसतीस मी असतो सोलतेरो
तू नसतास मी असते वागांदो

तू एरेस्तान एस्पेसियाल
तू माझ्यासाठी खास रे
तू एरेस मी देस्तीनो
तू माझा सारा प्रवास रे

तू एरेस्तान कोरासोन
तू एरेस मी देस्तीनो
तू माझ्यासाठी खास रे
आणि आता तू सारा प्रवास रे
केरीदो केरीदो केरीदो केरीदो
आल्माखेमेला एरेस मी मुंदो
केरीदो केरीदो केरीदो केरीदो
मी तुझा नोविओ तू माझी नोविआ
सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया
हम्म असे कसे आमोर एक्सत्रान्यो आमोर एक्सत्रान्यो
हवे हवेआमोर एक्सत्रान्यो
तुझ्यासवे माझेच सीएलो
एस्ताबास एन मी देस्तीनो

केरीदो केरीदो केरीदो केरीदो
मी तुझी नोविआ तू माझा नोविओ
केरीदा केरीदा केरीदा केरीदा
मी तुझा नोविओ तू माझी नोविआ
सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया
सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया
केरीदा केरीदा केरीदा केरीदा
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया आई आई इ

Músicas más populares de जसराज जोशी

Otros artistas de Film score