Mohini

दिन रात दौडती पाहियोपे
सबको तेज भगाये
बसती है सबके ख्वाब में
पर हाथ कभी ना आये
दिन रात दौडती पाहियोपे

कूर्बान किती झाले माझ्यावरती बाई बाई बाई
साता समिन्दरापार माझी कीर्ती
मी आन बान शान मोठाली दुकान हाय
झटक्यात मी बुढी अन झटक्यात मी जवान हाय
चमचमते जश्शी शुक्राची चांदणी मोहिनी
रोज वाचावी अश्शी कहाणी नवी

तू दिल के दर्या कि रानी
चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी
लहरे है तेरी तुफानी
चंद्रा सूर्याची टिकली माथ्यावरती अगं बाई बाई बाई
साऱ्यांची नशीब हाती घेऊन फिरती
मायानगरी आहे की आहे जंतर मंतर
बारा महिने चालू आत कुठलं यंतर
तू दिल के दर्या कि रानी
चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी
लहरे है तेरी तुफानी

ये हसी कभी ये फसी कभी ये बची तू सबसे गुजरी रे
ये लडी ये जिद पे अडी ये बिघडी ज्यादा और कम सुधरी रे
ये हसी कभी ये फसी ये फिरभी बची आज तक सबसे रे
एक यार करे जो प्यार ऐसा दिलदार ये ढूंढे कबसे रे
किती साल सोसले हाल झाली कंगाल अशी लाखाची बाई बाईगं
तरी आज लेवूनी ताज खडी झोकात नार ही नखर्याची
नखऱ्याची गं बाई नार ही नखऱ्याची
हस्ती तो है लगती है कातिल
रखती है दिल से सबका दिल
सडके बेचारी है यहां
पटरी पे दौडे है मंजिल
कूर्बान किती झाले माझ्यावरती
साता समिन्दरापार माझी कीर्ती
मी आन बान शान मोठाली दुकान हाय
झटक्यात मी बुढी अन झटक्यात मी जवान हाय

तू दिल के दर्या कि रानी दर्या कि रानी कि रानी
चमके तू मासोली वानी चमके तू मासोली वानी
तू दिल के दर्या कि रानी दर्या कि रानी
लहरे है तेरी तुफानी

Músicas más populares de Shreya Ghoshal

Otros artistas de Indie rock