Adhir Man Zale Madhur [Short]
माझ्या नादी लागू नकोस इंदू
अहो आता कसला नाद पार खुळी झालीये मी
करणार कायेस या खुळाचं
पळवून नेईन तुम्हाला
आणि पळवून नेऊन काय करणार
काय करतात पळवून नेऊन
लग्न करेन तुमच्या संगे
अधीर मन झाले, मधूर घन आले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधीर मन झाले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
मधूर घन आले
सोसला वारा मी, झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी बहकले ना
गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी
शिवारी साऱ्यांनी पाहिले ना
उठली रे, हूल ही उठली रे
चालरीत सुटली रे, मी लाजरी झाले रे
अधीर मन, मधूर घन
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे