Sawalya Vithala
Dashrath Pujari, R N Pawar
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान देहभान
विसरुनी गेले देहभान
सावळ्या विठ्ठला
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग
तारिले अभंग तूच देवा
तारिले अभंग तूच देवा तूच देवा
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
जगी कितीकांना तारिलेस देवा आ आ
आ आ आ आ आ आ
जगी कितीकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी आता माझी
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा
ठेव शिरी हात पांडुरंगा पांडुरंगा
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले तुझ्या दारी आले
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले