Baghata Hasuni Tu Mala
Vasant Pawar, P Savalaram
बघता हसुनी तू मला
का लाज वाटे मला
बघता हसुनी तू मला
बघता हसुनी तू मला
का लाज वाटे मला
का लाज वाटे मला
नकळत कितीदा येऊन मी
बसले तुजला बिलगुन मी
नकळत कितीदा येऊन मी
बसले तुजला बिलगुन मी
आज परि मी आतुरलेली
आज परि मी आतुरलेली तुजजवळी यायला
का लाज वाटे मला
का लाज वाटे मला
हसता रुसता फुललेली
गोड कपोली खुललेली
हसता रुसता फुललेली
गोड कपोली खुललेली
मर्धुमासांची मोहक लाली
मर्धुमासांची मोहक लाली आज ती बघायला
का लाज वाटे मला
का लाज वाटे मला
बावरले मी जवळी ये
स्वप्नी अपुल्या मजला ने
बावरले मी जवळी ये
स्वप्नी अपुल्या मजला ने
बोल मनीचे अबोल राणी
बोल मनीचे अबोल राणी येता बोलायला
का लाज वाटे मला
का लाज वाटे मला
बघता हसुनी तू मला
बघता हसुनी तू मला
का लाज वाटे मला
का लाज वाटे मला