Kuldevata Hi Khari Mandharchi Aai

कुलदेवता खरी मांढरची हि आई
कुलदेवता खरी मांढरची हि आई
मांढरची हि आई
बोलू काळूबाईच चांगभलं
बोलू काळूबाईच चांगभलं
मांढरच्या आईच चांगभलं
कुलदेवता खरी मांढरची हि आई
कुलदेवता खरी मांढरची हि आई
मांढरची हि आई
बोलू काळूबाईच चांगभलं
बोलू काळूबाईच चांगभलं
मांढरच्या आईच चांगभलं
बोलूया बोलूया बोलू चांगभलं
मांढरच्या आईच बोलू चांगभलं
बोलूया बोलूया बोलू चांगभलं
मांढरच्या आईच बोलू चांगभलं

Músicas más populares de गणेश

Otros artistas de