Kalubaichi Jatra Aali
पौष महिन्याची जत्रा आली जत्रा आली
माझ्या काळूबाईची जत्रा आली
माझ्या मांढरच्या आईची जत्रा आली
पौष महिन्याची जत्रा आली जत्रा आली
माझ्या काळूबाईची जत्रा आली
माझ्या मांढरच्या आईची जत्रा आली
झाली झाली झाली झाली गर्दी झाली
झाली झाली झाली झाली गर्दी झाली
माझ्या मांढरच्या गडावर गर्दी झाली
माझ्या देवीच्या गडावर गर्दी झाली
हा पौष महिन्याची जत्रा आली जत्रा आली
माझ्या काळूबाईची जत्रा आली
माझ्या मांढरच्या आईची जत्रा आली