Tu Saad De

Rahul Deshpande

हो वळूनी पुन्हा नको पाहू रे
चाल तू पुढे हो आकाश
एकटा ना तू जगात आता
राहुनी पुढे हो प्रकाश
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला

हो काय शोधते मन असे का कळेना रे
गुंतुनी असे का पुन्हा हरवते
प्रश्नही जुणे दूर दूर जरी सारे
तेच ते स्वतः का पुन्हा शोधते
शोध रे खुळ्या सुखाला
आज रे उद्या कशाला
तेच तू नव्या क्षणांना
सांग रे तू या जीवाला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
हो वळूनी पुन्हा नको पाहू रे
चाल तू पुढे हो आकाश
एकटा ना तू जगात आता
राहुनी पुढे हो प्रकाश
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला
तू साद दे प्रतिसाद दे तो तू ना आता एकटा
राहू सदा तुजसोबती अन साथ देऊ तुला

Músicas más populares de हृषिकेश रानडे

Otros artistas de Film score