Sare Tujhe

Vaibhav Joshi

माझ्या सरी, माझे अंगण तुझे
माझी धरती तुझी, माझे अंबर तुझे, सारे तुझे
माझा न मी, माझे असणे तुझे, माझे नसणे तुझे
माझे मी पण तुझे, सारे तुझे

हे उन सारे, पाउस सारा, उधाण वारा
सारे तुझे (सारे तुझे)
सारे तुझे (सारे तुझे)
सारे तुझे (सारे तुझे)

ही नशा रात-दिन, अन बेहोष ओठात हे गाणे
ही तुझी आठवण येते होऊन डोळ्यातले पाणी
दिवसभर तुझ्या लाटा निशेला तुला रे तुझे
सांग जावे कुठे? आहे हे जग तुझे

सारे तुझे, सारे तुझे, सारे तुझे

मी मला शोधण्या स्वैर सान्नाट रानात फिरताना
भेटशी तू कशी? पाव रूपावरी सांग शोना
क्षितीज हे तुला सामील, दिशांवर पहारे तुझे
सांग जावे कुठे? आहे हे जग तुझे

सारे तुझे, सारे तुझे, सारे तुझे

Músicas más populares de हृषिकेश रानडे

Otros artistas de Film score