Sur Yeti Virun Jati

Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke

आ आ आ आ आ आ
सूर येती विरुन जाती
सूर येती विरुन जाती
सूर येती विरुन जाती
कंपने वाऱ्यावरी हृदयावरी
सूर येती विरुन जाती
सूर येती विरुन जाती
कंपने वाऱ्यावरी हृदयावरी
सूर येती विरुन जाती

आ आ आ आ आ आ

या स्वरांचा कोण स्वामी या स्वरांचा कोण स्वामी
की विदेही गीत हे
हाय अनोखी ही आलापी कवळिते मजला उरी
सूर येती विरुन जाती
सूर येती विरुन जाती
सूर येती विरुन जाती
कंपने वाऱ्यावरी हृदयावरी
सूर येती विरुन जाती

आ आ आ आ आ आ

बंधनी आहे तरी ही बंधनी आहे तरी ही
मूक्त झालो आज मी
पंख झालो या स्वरांचे पंख झालो या स्वरांचे
विहरलो मेघांतरी
सूर येती विरुन जाती
सूर येती सूर येती सूर येती विरुन जाती
सूर येती सूर येती आ आ आ ये ये विरुन जाती विरुन जाती
हा कंपने कंपने वाऱ्या वाऱ्यावरी हृदया हृदयावरी
सूर येती सूर येती विरुन जाती

Músicas más populares de पं. हृदयनाथ मंगेशकर

Otros artistas de