Hari Bhajanaveen
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
अंतरीचा ज्ञानदिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ
विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ
दोरीच्या भिवुनी सापा
भेटी नाही जिवा शिवा
दोरीच्या भिवुनी सापा
भेटी नाही जिवा शिवा
दोरीच्या भिवुनी सापा
भेटी नाही जिवा शिवा
दोरीच्या भिवुनी सापा
भेटी नाही जिवा शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ घालवू नको रे
हरिभजनाविण तो काळ