Masoli
तंग का चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी हि पहा
चंद्र पिरतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा
माझा मंन भारी
सोन्यान तोलून पहा
येणा माझ्या कानी
पिरमान बोलून पहा
सारी सारी मला आज लुटून तू घेई ना
भरोसा उद्याचा कुठलाच नाही
रात भर भेटून घे ना
तंग का चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशा हि पहा
चंद्र पिरतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा
नाकात नथ हि मोत्याची
कानात बुगडी सोन्याची
गळ्यात माझ्या ठुशी
तू घालाया ये अरे ये अरे ये ये ये
अंगठीत माझ्या हिरा हवा
कंबर पट्टा मला नवा
पायात पैंजण तोडा हवा
सोन्यान मढव मला
तंग का चोळी
टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशा हि पहा
चंद्र पिरतीचा
पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा