Anandache Dohi Mann Ole Jhale
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले हो
मुखी नाम आले पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले हो
मुखी नाम आले पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचा रंग भरी रोम रोमी
आनंदाचा रंग भरी रोम रोमी
आनंदाचा रंग भरी रोम रोमी
नाद अंतर्यामी पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले हो
मुखी नाम आले पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचा कंद मनी मोहरला
आनंदाचा कंद मनी मोहरला
आनंदाचा कंद मनी मोहरला
सोयारा तो झाला पांडुरंग
सोयारा तो झाला पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले हो
मुखी नाम आले पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
दास सांगत असे सुखाचा सुकाळ
दास सांगत असे सुखाचा सुकाळ
सखा घन नीळ पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले
मुखी नाम आले हो
मुखी नाम आले पांडुरंग
आनंदाचे डोही मन ओले झाले
आनंदाचे डोही मन ओले झाले