Rada Dhurala
हवा कोणाची र
हवा आपलीच र
फक्त आपलीच रं
धड धड काह्याची
जिकणार औंदा जी
आपलीच हि बाजी र
धगधग जाळाचा धुरळ्ळा
गुलाल रंगलाय हाता-हाताला
बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्या
दिवसरात्र तुडवला बाई रं
काई न्हाई दुसरं या ठाई रं
लाव लाव कपाळी गुलाल आज रं आपल्या
कर लेका राडा
कर लेका धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा कर लेका लेका
धुरळा कर लेका लेका
राडा कर लेका लेका धुरळा
राडा कर लेका लेका
धुरळा कर लेका लेका
राडा कर लेका लेका धुरळा
धुरळा
धुरळा
जोर लाव गड्या
काल अन आज पण
उतरवणार तुझा अख्खा च
माझ पण
नाही येणार वाटेच्या आड कुणी रं आपल्या
वाजत गाजत नाचतीये नार बघ
दुश्मन अंगात घालत फुलणार बघ
सुकणार न्हाई विजयाची शाई कधी रं आपल्या
धगधग जाळाचा धुरळ्ळा
गुलाल रंगलाय हाता-हाताला
बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्या
दिवस रात्र तुडवला बाई रं
नाही नाही दुसर या ठाई रं
लाव लाव कपाळी गुलाल आज ग आपल्या
राडा कर लेका धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा
राडा धुरळा राडा धुरळा