Porichi Kamaal

Sainath Patole

मी केली ऐश माझी गेली कॅश
बघून हिला माझं डोकं बघा झालं क्लँश बघा झालं क्लँश

पोरीची कमाल केली या धमाल
पोरीची कमाल केली या धमाल
नाद हिचा मी केला नाद हिचा मी केला आ आ आ आ
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला

लई खोडेल ही खट्याळ
करी नजरेनं घायाळ
हे लई खोडेल ही खट्याळ
करी नजरेनं घायाळ
आता हिची हो आली भुरळ
कधी फेकेल प्रेमाचा जाळ
दिसाया देखणी लय राव चिकणी
दिसाया देखणी लय राव चिकणी
साराच घोटाळा झाला
अहो साराच घोटाळा झाला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला

कधी जवळ माझ्या आली
म्हणे आता मी तुमची झाली
हे कधी जवळ माझ्या आली
म्हणे आता मी तुमची झाली
मग हळूच मागणी केली
तिची हाऊस मी पुरविली
दावती नखरा झालो मी बकरा
दावती नखरा झालो मी बकरा
विषय माझा झाला अरे विषय माझा झाला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला

आधी होतं की माझं वावर
आता गेलिया माझी पावर
हे आधी होतं की माझं वावर
आता गेलिया माझी पावर
विकून टाकलं सारे एकर
आता आलोय मी गुंठ्यावर
मनातलं राज सांगतोय आज
मनातलं राज सांगतोय आज
घरात धिंगाणा झाला अरे घरात धिंगाणा झाला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला
नादात पैसा गेला रं
हिच्या नादात पैसा गेला

Curiosidades sobre la música Porichi Kamaal del आदर्श शिंदे

¿Quién compuso la canción “Porichi Kamaal” de आदर्श शिंदे?
La canción “Porichi Kamaal” de आदर्श शिंदे fue compuesta por Sainath Patole.

Músicas más populares de आदर्श शिंदे

Otros artistas de Film score