Daar Ughad Remix

उरात पेटला वनवा इझला
सत्वर धाव ग आई
उरात पेटला वनवा इझला
सत्वर धाव ग आई
वाऱ्यावरच्या येगान धावत आल्या
दाराशी वादळ आई
वाऱ्यावरच्या येगान धावत आल्या
दाराशी वादळ आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई

अग दुखाच्या धागीना सुकली पाकळी
फुलू दे तीला ग आई
दुखाच्या धागीना सुकली पाकळी
फुलू दे तीला ग आई
समद्या जगाला भरून वाटली
सुखाची परडी आई
समद्या जगाला भरून वाटली
सुखाची परडी आई
दुखाच्या धागीना सुकली पाकळी
फुलू दे तीला ग आई
उरात पेटला वनवा इझला
सत्वर धाव ग आई
वाऱ्यावरच्या येगान धावत आल्या
दाराशी वादळ आई
दार उगड दार उघड
दार उघड ग आई
दार उगड दार उघड
दार उघड ग आई
दार उगड दार उघड
दार उघड ग आई
दार उगड दार उघड
दार उघड ग आई

नावाच्या तुह्या मी भरला मळवट
सुखात राहू दे आई
नावाच्या तुह्या मी भरला मळवट
सुखात राहू दे आई
जोगवा मागून भरली दुरडी
सांभाळ लेकरा आई
जोगवा मागून भरली दुरडी
सांभाळ लेकरा आई
उरात पेटला वनवा इझला
सत्वर धाव ग आई
उरात पेटला वनवा इझला
सत्वर धाव ग आई
वाऱ्यावरच्या येगान धावत आल्या
दाराशी वादळ आई
वाऱ्यावरच्या येगान धावत आल्या
दाराशी वादळ आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई
दार उघड दार उघड
दार उघड ग आई

Músicas más populares de आदर्श शिंदे

Otros artistas de Film score