Bujgawana
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
गाव झालाय गोळा रं
बिन बैलाचा पोळा रं
शिक्काराच्या व्हठावर
सावज ठेवी डोळा रं
आत्ता झाल्या वरच्या रं
गोंधळ गप्पा चर्चा रं
बुजगावण्याच्या पोटामंदी
मुरल्या थापा घराच्या रं
सर्र्कन झर्र्कन घडतोय खेळ सारा
सर्र्कन झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
आत गडबड गुंता वर साहेबांचा तोरा रं
टांगा झाला पलटी गपगार सारी जनता रं
आत गडबड गुंता वर साहेबांचा तोरा रं
टांगा झाला पलटी गपगार सारी जनता रं
बिना मुजोरी होई साफ रस्ता
भाव गुणाचं मोठ्या मनाचं
झोप मिळेना खाई खाट खसता
पाप कुणाचं आग्या उन्हाच
सर्र्कन झर्र्कन घडतोय खेळ सारा रं
सर्र्कन झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगाव बुजगाव बुजगावणं
आलंया वारं झोंबणारं भोंदू करतो घाई(बुजगाव बुजगावणं)
गाव सार सुधारणार झाली रं नवलाई
अर भुत्ताचा ह्यो फेरा कचकन घालतोय घेरा
बुजगावण्याच्या माऱ्यामोहर
झटकन झटकन गेला
गेला गेला गेला बे
गाव झालाय गोळा रं
बिन बैलाचा पोळा रं
शिक्काराच्या व्हठावर
सावज ठेवी डोळा रं
आत्ता झाल्या वरच्या रं
गोंधळ गप्पा चर्चा रं
बुजगावण्याच्या पोटामंदी
मुरल्या थापा घराच्या रं
सर्र्कन अरं झर्र्कन अरं घडतोय
अरं खेळ सारा
सर्र्कन अरं झर्र्कन अरं वाढतोय घोळ रं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं बुजगावणं बुजगावणं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं गावणं गावणं गावणं
बुजगावणं अ अ अ अ