रोज रोज नव्याने [Male]

AMITRAJ AMITRAJ, KSHITIJ PATWARDHAN

हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ
हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ हो ओ ओ
अधीर होईल मन पुन्हा सुखाने सुखाने
वाट पाहील तेही आनंदाने ने
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहील तेही आनंदाने ए
तू भेट नारे रोज रोज नव्याने
तू भेट नारे रोज रोज नव्याने
तू भेट नारे रोज रोज नव्याने
तू भेट नारे रोज रोज नव्याने

हो ओ हो ओ
हो ओ हो ओ
हो ओ हो ओ
सोनेरी किरणे डोळ्यात लेवून
कोवळेसे ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदण्या कानात माळून
भरले आभाळ होऊन
कधी-कधी बरसून ये
कधी-कधी हमसून ये
कधी-कधी दाटून ये ना जरा
कधी-कधी सांगून ये
कधी-कधी ना सांगता
कधी-कधी फसवून ये ना
जगाला साऱ्या
क्षण साद हि देतील रे मुक्याने
तू भेटना रे रोज रोज नव्याने

श्वासात भरून आण कधी फुले होऊन ये तूच कधी तिन्ही ऋतू
बोटांनी दूर कर बटा या लाजेच्या गालावरी रान दंवाचे
कधी कधी वेचून ये कधी कधी न्हाऊन ये
कधी कधी बिलगून ये ना जरा
कधी कधी हरवून ये कधी कधी शोधून ये
कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे नव्याने

Curiosidades sobre la música रोज रोज नव्याने [Male] del Sonu Nigam

¿Quién compuso la canción “रोज रोज नव्याने [Male]” de Sonu Nigam?
La canción “रोज रोज नव्याने [Male]” de Sonu Nigam fue compuesta por AMITRAJ AMITRAJ, KSHITIJ PATWARDHAN.

Músicas más populares de Sonu Nigam

Otros artistas de Pop