Tu Gupit Kunala Sangoo Nako

Lata Mangeshkar, Shanta Shelke

तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले
तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले

स्वप्नात सावळा हरि सावळा हरि
ये वाजवित बसारी
स्वप्नात सावळा हरि सावळा हरि
ये वाजवित बासारी
या मधुर स्वराणी
मन माझा मोहीले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले
तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले

ओ ओ ओकर घालूनी माझा गळा
गुजगोष्टी करी सावळा
कर घालूनी माझा गळा
गुजगोष्टी करी सावळा
हलकेच तये अधरास अधर जुळविले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले
तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले

मी दचकून उठले गडे हो हो हो
परि घडू नये ते घडे
परि घडू नये ते घडे
कपट्याने माझे हृदयच गे चोरिले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले
तू गुपीत कुणाला सांगू नको आपुले
मी नवनवलाचे स्वप्न काल पाहिले

Curiosidades sobre la música Tu Gupit Kunala Sangoo Nako del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Tu Gupit Kunala Sangoo Nako” de Lata Mangeshkar?
La canción “Tu Gupit Kunala Sangoo Nako” de Lata Mangeshkar fue compuesta por Lata Mangeshkar, Shanta Shelke.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score