Shirdi Majhe Pandharpur
शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर
साई रमावर
साई बाबा रमावर
शुधा भक्ति चंद्रा भगा
भाव पुंदलिक जागा
पुंडलिक जागा
भाव पुंडलिक जागा
याहो याहो अवघे जन करा बाबा सी वंदन
साई सी वंदन
करा बाबा सी वंदन
गनु म्हने बाबा साई
धाव पाव माझे आई
पाव माझे आई
धाव पाव माझे आई