Pandharpuricha Nila

Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
विठा देखियेला डोळां देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

वेधलें वो मन तयाचिया गुणीं
वेधलें वो मन तयाचिया गुणीं
क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी
विठा देखियेला डोळां देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

पौर्णिमिचें चांदिणें क्षणाक्षणां होय उणें
क्षणाक्षणां होय उणें
पौर्णिमिचें चांदिणें क्षणाक्षणां होय उणें
क्षणाक्षणां होय उणें
तैसें माझें जिणें एका विठ्ठलेंवीण
तैसें माझें जिणें एका विठ्ठलेंवीण
विठा देखियेला डोळां देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

बाप रखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें
बाप रखुमादेविवरू विठ्ठलुचि पुरें
चित्त चैतन्य मुरे बांईये वो
विठा देखियेला डोळां देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

Curiosidades sobre la música Pandharpuricha Nila del Lata Mangeshkar

¿Quién compuso la canción “Pandharpuricha Nila” de Lata Mangeshkar?
La canción “Pandharpuricha Nila” de Lata Mangeshkar fue compuesta por Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke.

Músicas más populares de Lata Mangeshkar

Otros artistas de Film score