Bai Bai Manmorach
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
चिमनी मैना चिमना रावा
चिमन्या अंगणी चिमना चांदवा
चिमनी जोडी चिमनी गोडी
चोच लाविते चिमन्या चार्याला
चिमनं चिमनं घरटं बांधलं चिमन्या मैनेला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
शिलेदार घरधनी माझा
शिलेदार घरधनी माझा घरधनी माझा
थोर मला राजांचा राजा
थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
रे मनमोरा रंगपिसारा
अंगी रंगुनी जीव रंगला
गोजिरवाणी मंजूळगाणी
वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं येडं मन येडं झालं ऐकून गानाला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला