Majhya Savve
माझ्या सवे भांड तू पानी डोळा सांड तू
माझ्या सवे भांड तू पानी डोळा सांड तू
कर मज़ा राग तू, साडी घे महाग तू
साडी घे महाग तू
कचा कच बोल तू कर मज़ा ढोल तू
हव तस छळ तू मात्र इतकं कर तू
करवच लगेल इते अपिलच नाही
करवच लगेल इते अपिलच नाही
एक संगातो माझ्या आधी वर जायचए नाही
चोवीस तास लोळा जसा रोज बैल पोळा
काढ़ा माझ्या चुका किवा चोरून बीडया फहुका
ज़ोर जोरात घोरा पड़ा shirt ता वरती दाग
सागू जाता काढ़ा उल्टा मजया वरच राग
सार करिन सहन मात्रा हे व्हायचं नही
एक संगते माझ्या आधी वर जायचए नाही
तुम्ही जाता फिर कसा अतरचा गंध
झोपन्या आधी करेल कोंन दिवा रोज़ बंद
कोंन केरल पहिला उतून पहिला पहिला चहा
पानात गरम वाढेल कों वाजवे की दहा
आहो, मज़ा कामच ते विशेष काही नही
मात्रा संगते माझ्याआधी वर जायच नाही
नको जाऊ तुज्या वीना शब्द वीना ही अर्थ
सकल नसेल सक़ाल अन रात्र नसेल रात्र
न मागाता मधेच येऊन coffee देयल कोंन
डोळा नही पानी तरी जवळ घेईल कोण
अग सार करतच ते मोठं काही नाही
मात्र संगातो माझ्या आधी वर जायचए नाही
किवा एक आसे करू पुँहा नको वाद
जेव्हा कानी येईल ती शेवटची साद
तुज्या माझ्या स्पंदनचया एक करू माला
दोघे मिळूनिया घालु देवजिनचया गळा
त्याला सांगू एकटे येणे
आम्हा जमत नाही
आम्हा जमत नाही
कोनी सुद्धा कोना आधी वर जायचए नाही (कोनी सुद्धा कोना आधी वर जायचए नाही)