Shankar Bhetata Majasi
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
मी झाले गंगा झाले घर काशी
मी झाले गंगा झाले घर काशी
शंकर भेटता मजसी
काम धाम हि तोचि करतो
पडता पडता मज सावरतो
पडता पडता मज सावरतो
काय हवते मजला देतो
सांगू नका हो कोणाला
मी झाले गंगा झाले घर काशी
मी झाले गंगा झाले घर काशी
शंकर भेटता मजसी
डिम डिम डमरू घुमवीत येतो
छोटा शंकर मजला करतो
छोटा शंकर मजला करतो
नाचवितो तो स्वतः नाचतो
ताल तंत्रना नाचाशी
मी झाले गंगा झाले घर काशी
मी झाले गंगा झाले घर काशी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
शंकर भेटता मजसी
मी झाले गंगा झाले घर काशी
मी झाले गंगा झाले घर काशी
बोलता मज बोलावून घेतो
चुकता मी रागावून जातो
बोलता मज बोलावून घेतो
चुकता मी रागावून जातो
माय बापही होऊन येतो
माय बापही होऊन येतो
मिठी मारतो कवळून हृदयाशी
शंकर भेटता मजसी
मी झाले गंगा झाले घर काशी
मी झाले गंगा झाले घर काशी
पुंडलिकापरी करते सेवा
तव चरणांची अविरत देवा
त्या सेवेचा वाटुनी हेवा
देव भेटतो रोज मजसी
देव भेटतो रोज मजसी
शंकर भेटता मजसी
मी झाले गंगा झाले घर काशी हो हो
मी झाले गंगा झाले घर काशी