Nandadeep Ha Lavite
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी आ आ
जीवनातील कण कण उजळो
जीवनातील कण कण उजळो
आस ही अंतरी
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी
चंदनापरी देह झिजावा
चंदनापरी देह झिजावा
पुष्प होउनी सुगंध द्यावा
पुष्प होउनी सुगंध द्यावा
भाग्य कोणते दुजे याहुनी सांग ना श्रीहरी
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी
आ आ आ आ
क्षणभंगुर हे जीवन जगते
क्षणभंगुर हे जीवन जगते
परि जगाला उजळून जाते
परि जगाला उजळून जाते
विद्युल्लतेचे तेज लाभू दे आस ही अंतरी
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी
नंदादीप हा लाविते लाविते श्रीहरी आ आ
जीवनातील कण कण उजळो
जीवनातील कण कण उजळो
आस ही अंतरी
नंदादीप हा