Nabh Utaru Aala

Hridaynath Mangeshkar, N D Mahanor

हं हं
हं हं
हं
हं हं
हं हं
हं
हं हं
हं हं
हं

हो हो नभं उतरु आलं चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो हो नभं उतरु आलं चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हं हं
हं हं
हो हो नभं उतरु आलं

अशा वलंस राती गळा शपथा येती
अशा वलंस राती गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती
हं हं
हं हं
अशा वलंस राती ई ई ई गळा शपथा येती ई ई ई
साता जन्माची प्रीती सरंल दिन रात सरंल दिन-रात
हो हो नभं उतरु आलं चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो हो नभं उतरु आलं

वल्या पान्यात पारा एक गगन धरा
वल्या पान्यात पारा एक गगन धरा
तसा तुझा उबारा सोडून रितभात सोडून रितभात
हो हो नभं उतरु आलं चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो हो नभं उतरु आलं

नगं लागंट बोलू उभं आभाळ झेलू
नगं लागंट बोलू उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू
हं हं
हं हं
नगं लागंट बोलू उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू तुझ्याच पदरा तुझ्याच पदरा
हो हो नभं उतरु आलं चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो हो नभं उतरु आलं चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हं हं
हं हं
हं हं
हं हं

Curiosidades sobre la música Nabh Utaru Aala del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Nabh Utaru Aala” de Asha Bhosle?
La canción “Nabh Utaru Aala” de Asha Bhosle fue compuesta por Hridaynath Mangeshkar, N D Mahanor.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock