Kunya Rajana Rajana

Hridaynath Mangeshkar, N D Mahanor

कोन्या राजानं राजानं शेवडी खंदली
न कोन्या रानीनं रानीनं पानीच भरलं
न कोन्या रानीनं रानीनं पानीच भरलं
कोन्या राजानं राजानं शेवडी खंदली
कोन्या रानीनं रानीनं पानीच भरलं
पानीच भरलं
कोन्या रानीचा रानीचा तोडेच हरपलं
न कोन्या राजानं राजानं उचलून घेतलं
न कोन्या राजानं राजानं उचलून घेतलं

कोन्या रानीनं रानीनं तोडेच मांगलं
कोन्या राजानं राजानं तोडेच दिधलं
तोडेच दिधलं
कोन्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली
न कोन्या रानीला रानीला दीठच लागली
न कोन्या रानीला रानीला दीठच लागली
हा पाय शेनाचा हा पाय मेनाचा
हा पाय शेनाचा हा पाय मेनाचा
बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा
हायल्या बांधती चिमण्या गोंदती
हायल्या बांधती चिमण्या गोंदती
फुलाच्या पडकीवरी माय लगीन लाविती
केळीच्या पानावरी माय बामन जेविती
बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा
बंधुनं बायको केली बाईल केली माय पदर सोन्याचा
माय पदर सोन्याचा
हा पाय शेनाचा हा पाय मेनाचा
बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा
हा पाय शेनाचा हा पाय मेनाचा
बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा

Curiosidades sobre la música Kunya Rajana Rajana del Asha Bhosle

¿Quién compuso la canción “Kunya Rajana Rajana” de Asha Bhosle?
La canción “Kunya Rajana Rajana” de Asha Bhosle fue compuesta por Hridaynath Mangeshkar, N D Mahanor.

Músicas más populares de Asha Bhosle

Otros artistas de Pop rock