Mee Phasale Ga Phasale
BHASKAR CHANDAVARKAR, SUDHIR MOGHE
मी फसले ग फसले
तरीही सुखावले
मी फसले ग फसले
तरीही सुखावले
तरीही सुखावले
किती निर्मळ तो साधा भोळा
मी ओळखिले नाही त्याला
किती निर्मळ तो साधा भोळा
मी ओळखिले नाही त्याला
माझे मन मजसी ना कळले
ना कळले
मी फसले ग फसले
तरीही सुखावले
तरीही सुखावले
जे स्वणींही ना पाहिले
ते अवचित सामोरे आले
जे स्वणींही ना पाहिले
ते अवचित सामोरे आले
सारेच मनाजोगे घडले
मी फसले
मी फसले ग फसले
तरीही सुखावले
मी फसले बाई फसले
तरीही सुखावले
तरीही सुखावले