तुझा तसाच गोडवा

BHIMRAO PANCHALE

तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही
तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही
तसा उन्हांत गारवा तसा उन्हांत गारवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा

अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
हिंडते अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
उदास तोच पारवा उदास तोच पारवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा

निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा
निवांत एकटाच मी एकटा एकटा
निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा
तुझ्या स्वरात मारवा तुझ्या स्वरात मारवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशी हवी तशीच ही हवा असेलही नसेलही
तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही
तसा उन्हांत गारवा तसा उन्हांत गारवा
असेलही नसेलही तुझा तसाच गोडवा
असेलही असेलही असेलही नसेलही नसेलही नसेलही

Músicas más populares de भीमराव पांचाळे

Otros artistas de Traditional music