रेशमी रेशमी

Ashwini Shende

हे खरे की स्वप्न माझे
का खुणावे मला नाते हे
मी जगाया लागलो अन
वेडं तू लावले का असे

हे खरे की स्वप्ना माझे
का खुणावे मला नाते हे
मी जगया लागलो अन
वेडं तू लावले का असे
रेशमी रेशमी चाहूली या नव्या
रेशमी आपल्या सावल्या
रेशमी रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावर्या झाणिवा

ओंझाल सुखाची वाहे भरूनी
आहेस माझ्या सोबत म्हणूणी
ओंजळ सुखाची वाहे भरुनी
आहेस माझ्या सोबत म्हणुनी
दोघात गहिरे आतुरता ही
आता उडासी बाकी ना राही
रेशमी रेशमी चांदण्यांचा दिवा
रेशमी कोणता हा दुवा
रेशमी रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावर्या झाणिवा

रस्त्याने सार्‍या
फितुरी करावी
नझरेत थोडी माया उरावी
रस्त्याने साऱ्या फितुरी करावी
नजरेत थोडी माया उरावी
हलके सरवे ऊन अंतरचे
आपल्या मिठीची सर पाझरावी
रेशमी रेशमी हा दुरावा हवा
रेशमी आपला कारवा
रेशमी रेशमी श्वास आहे नवा
रेशमी बावर्या झाणिवा

Otros artistas de Pop rock