Tujhi Jhale Re Mi

Nachiket Jog

दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना
दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना

पाऊस मजला तुझ्या प्रमाणे
जसा मिठीत घेणारा
स्पर्श रुपेरी तुझ्या सरींचा
बहर नवाच देणारा
स्मरता तुला मी येती शहारे
आसुसलेली येना सख्या रे
साद घालती तुला
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी

जीव एकटा हा व्याकुळ होतो
अन आठवांचा पाऊस येतो

लागे तुझी रे चाहूल जेव्हा
छळते मला हा आभास तेव्हा
तू मेघ हो ना दाटून ये ना
तू गारवा दे राजा मनाला माझ्या
ना बोल काही तू ऐकना रे
माझ्या मनीचे हळवे इशारे
साद घालती तुला
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी

प ध सा सा नि सा (ना ना ना ना ना ना ना ना ना)
प ध सा सा नि सा (ना रे ना ना ना रे ना ना)
प ध सा सा नि सा (ना ना ना ना ना ना ना ना ना)
प ध सा सा नि सा (ना ना ना)

तू स्वप्न माझे तू श्वास माझा
तू पालवी मी थेंब श्रावणाचा

रंगी तुझ्या मी रंगून गेले
तू गंध होता मी फुल झाले
रे साहवेना आता दुरावा
ये ना सख्या रे भिजवावयास मनाला
माझा सख्या तू अन मी तुझी रे
नाजूक नाते हे रेशमी
साद घालती तुला

तुझा झालो गं मी
तुझा झालो गं मी

तुझी झाले रे मी
तुझी झाले रे मी

Músicas más populares de आनंदी जोशी

Otros artistas de Film score