Maharashtra Geet

NEHA RAJPAL

कंठातूनी लक्ष्य हुंकार झंकारूनी होऊ द्या गर्जना (गर्जना)
आकाश भेदुया जयघोष हा करुनी देऊ या वंदना (वंदना)
मराठी मातीला मर्दाच्या मातेला देई आम्हाला जी प्रेरणा
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा नसात चेतना (हा हा हा हा)
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हे महाराष्ट्र देशा

ओयू ओ ओ ओ ओयू ओ ओयू ओ ओ ओ

दोस्तीमध्ये दोस्त आम्ही
देऊ प्राणाची हि कुरबानी
गद्दार त्या दुश्मनाचा
करू नितपात अन पाजू पाणी
मी मराठी हो हो जो म्हणे तो हो हो
भाऊ रक्ताचा होऊन गेला हा
दिलदारी हो हो मी मराठी हो हो
आपले मानू तो आपलाच झाला
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा नसात चेतना (हा हा हा हा)
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हे महाराष्ट्र देशा

जात्यावरी गात ओवी उरी सांभाळी माय मराठी
संस्कार हे शिक्षणाचे करी पिढ्यान पिढ्यानवर ही ती
अभिमानी हो हो स्वाभिमानी हो हो
घेतले ही कधी खड्ग हाती
नव्या दारी हो हो सबला ही हो हो
जिंकुनी हे सारे जग जाई
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा नसात चेतना (हा हा हा हा)
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हे महाराष्ट्र देशा
ओयू ओ ओ ओ ओयू ओ ओयू ओ ओ ओ

Músicas más populares de अजित परब

Otros artistas de Film score