Album Kaadhaal Kay ( From Choricha Maamla )

Jitendra Joshi

तबल्यावर बसल्यास उस्ताद हुसेन भाई
वाजिव धा धाटकीन धीना धा
आपल्या वाल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येत आहे
चांचकत्या चंदेरी दुनियेतील चटक चांदणी
श्रद्धा
ताई मन
ताई
श्रद्धा ताई

धूम चाक ची का धूम चाक धूम
धूम चाक ची का धूम चाक धूम
आ हा हा धूम चाक ची का धूम चाक धूम
ओह धूम चाक ची का धूम चाक धूम
धूम चाक ची का धूम चाक धूम
अल्बम
धूम चाक ची का धूम चाक धूम
अल्बम
धूम चाक ची का धूम चाक धूम
अल्बम
धूम चाक ची का धूम चाक धूम हं

युट्युब वर वायरल झाले
वन बिलिअन ची प्युरशिप हाय
लाखो कमेंट्स हि आले
साया ढगात पातळ हाय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
युट्युब वर वायरल झाले
वन बिलिअन ची प्युरशिप हाय
लाखो कमेंट्स हि आले
साया ढगात पातळ हाय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय

वन्स मोर मिलतोच सारखा ना सारखा ना
बिझी मी टोटल तारखांना तारखांना
महिन्यात आधी तुमच्यासाठी
तारीख राखीव हाय हाय हाय
टीकटाँक ला टाँप लाईक्स आले
आणि एफबी ने ब्लू टीक दिलाय
जुन्या गुगल ला सांगून राहायला
हिचे बेभाट फोल्लोवर्स हाय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
हिच्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
धूम चाक ची का धूम चाक धूम
धूम चाक ची का धूम चाक धूम
धूम चाक ची का धूम चाक धूम
धूम चाक ची का धूम चाक धूम

अल्बम अल्बम काढाल काय
अल्बम अल्बम काढाल काय
हसकी आवाजाचा कारखाना कारखाना
सुपर हिट गाण तयार घ्या ना, तयार घ्या ना
मी बाय हौशी
नव्शी नव्शी
आज काय ट्रेंडीग हाय
तुम्हा पाहिजे ते स्टेशन पकडतंय
अशी एक मीच एँन्तीना हाय रे
कटरिना,सारा,करीना
गाव माझ्या आवाजाशिवाय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
हिच्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
माझ्या ढिंच्याक रापचिक गाण्याचा
एक अल्बम काढाल काय
हिच्या ढिं ढिं ढिं ढिंच्याक गाण्याचा
अहो अल्बम काढाल काय

Músicas más populares de शलमली खोलगड़े

Otros artistas de Asiatic music