Aala Aala Re Baji
झाला पोर नको फुकट दौरा
भिद्कीचा बेल कधी व्हायचा नाय
जा ग पोरी तुझ्या बाच्या घरी
अग कावळ्याच्या मोर कधी व्हायचा नाय
नदीला माझ्या जाऊ नको रं
येणार हाय आज ओ ओ ओ
विसर त्याला तो म्हातारा झाला
तू माझी राणी हो
थांबा जरा दूर सरा
घुमशान येतो वादळ वारा
आला आला रे बाजी
जीवा भावचा मैतर हो हो हो हो
आला आला रे बाजी
माझा सुखाचा मंतर ओ ओ ओ ओ
गेला गेला रे बाजी
तुला विसरून गेला ओ ओ ओ ओ
गेला गेला ग बाजी गाव सोडून गेला ओ ओ ओ ओ
आजची टांग आबाचा ढोल
गणप्याच्या बैल ला खो खो खो
जवळ बसलं गाली हसलं हातात हात घेईल तो
बनविल तो राणी मला
घोड्या वरुनी नेईल तो
कंबर तुटल त्याची छाती फुटल
हाय पात्यचा पितार तो ओ ओ
धोतर सुटल त्याची इज्जत लुटलं
लई बिचारा गडी हाय तो
त्याच्या तू नादाला लागू नको
वेड्या वाणी तू अशी वागू नको
आला आला रे बाजी
जीवा भावचा मैतर हो हो हो हो
आला आला रे बाजी
माझा सुखाचा मंतर ओ ओ ओ ओ
गेला गेला रे बाजी
तुला विसरून गेला ओ ओ ओ ओ
गेला गेला ग बाजी गाव सोडून गेला ओ ओ ओ ओ
केलीया सुंदर वेणी फनी
डोळ्यात घालून काजळ जरा
गालात हसते जाई जुई
केसात मालेल मी गजरा
अंगणी काढीन रांगोळी मी
सोन्याचा तोरण लावीन दारा
दिव्याला केलाय देव पाणी
येणार साजन आज घरा
हेय विसर त्याला
अन हो म्हण मला
सोन्याचा चारा घालीन तुला
ठोकर त्याला हो म्हण मला
पंख्यान वारा घालीन तुला
घोडा नि गाडी बंगला वाणी
बस माझी राणी तू हो हो हो
आला आला रे बाजी
झाले मी त्याला राजी
आला आला रे बाजी
झाले मी त्याला राजी