Atta Vandu Kaveshawar
आता वंदू कवेश्वर
शब्द सुष्टीचे ईश्वर
आता वंदू कवेश्वर
शब्द सुष्टीचे ईश्वर
ना तरी परमेश्वर
वेदावतारी
आता वंदू कवेश्वर
आता वंदू कवेश्वर
नसता कवीचा व्यापार
तरी कैचा असता जगतोध्दार
म्हणोनि कवी हे आधार
सकळ श्रीष्टीसी
आता वंदू कवेश्वर
शब्द सुष्टीचे ईश्वर