Adnyat Tirtha Yatra

Ramesh Vaidya

अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गुढ वरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती
अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गुढ वरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

काही खरे ना येते हि राख सत्य आहे
काही खरे ना येते हि राख सत्य आहे
बाजार बहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
काही खरे ना येते हि राख सत्य आहे
बाजार बहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
सारे झरे सुखाचे सारे झरे सुखाचे दुःखाकडेच वळती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो
हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो
हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो
नावा रीत्याच येति नावा रीत्याच येति आणि रीत्याच जाती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

Curiosidades sobre la música Adnyat Tirtha Yatra del रविंद्र साठे

¿Quién compuso la canción “Adnyat Tirtha Yatra” de रविंद्र साठे?
La canción “Adnyat Tirtha Yatra” de रविंद्र साठे fue compuesta por Ramesh Vaidya.

Músicas más populares de रविंद्र साठे

Otros artistas de Film score