तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

Madhukar Golvalkar, Sant Dnyaneshwar

तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकु गोविंद रे
सगुण निर्गुण एकु गोविंद रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

अनुमाने ना अनुमाने ना
अनुमाने ना अनुमाने ना
श्रुती नेति नेति म्हणती गोविंदु रे
नेति नेति श्रुती नेति नेति म्हणती गोविंदु रे
गोविंदु रे म्हणती गोविंदु रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रेआ आ
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे
स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे
एकु गोविंदु रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

तुज दृश्य म्हणो कि अदृश्य रे
तुज दृश्य म्हणो कि अदृश्य रे आ आ
तुज दृश्य म्हणो कि
तुज दृश्य म्हणो कि
दृश्य म्हणो कि अदृश्य रे
तुज दृश्य म्हणो कि
तुज दृश्य म्हणो कि अदृश्य रे
दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे
दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे
गोविंदु रे एकु गोविंदु रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे

निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले
ज्ञानदेव बोले ज्ञानदेव बोले
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले
ज्ञानदेव बोले
निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलु रे
विठ्ठलु रे विठ्ठलु रे
विठ्ठलु रे विठ्ठलु रे
विठ्ठलु रे विठ्ठलु रे
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकु गोविंद रे
तुज सगुण म्हणो की
सगुण म्हणो की
सगुण म्हणो की निर्गुण रे

Curiosidades sobre la música तुज सगुण म्हणो की निर्गुण रे del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “तुज सगुण म्हणो की निर्गुण रे” de सुधीर फडके?
La canción “तुज सगुण म्हणो की निर्गुण रे” de सुधीर फडके fue compuesta por Madhukar Golvalkar, Sant Dnyaneshwar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de